विध्यार्थांचा गुणगौरव व बक्षिस वाटप समारंभ

सुरत साळी समाजातील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले विध्यार्थांनी कृपया आपली माहिती खालील दिलेल्या फॅार्ममध्ये भरून दि . १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावी .

संपर्क

योगेश बाळदे
मो. 8141275896

भावेश कापरे
मो. 8000643636

आनंद बागडे
मो. 9726068171

पुरूषोतम चोपारे
मो. 9106432025

दीपक गायकवाड
मो. 8460287518

धनराज बागड़े
मो. 9099609968

गुणगौरव नोंदणी फॅार्म

पालकाचे संपूर्ण नाव व पत्ता
पीनकोड
मोबाईल क्र.
ई - मेल
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
शिक्षण उत्तीर्ण
विद्यार्थ्याचा फोटो
शिक्षण उत्तीर्ण सर्टिफीकेट / मार्कशीत सोबत जोडा