|| भगवान श्री जिव्हेश्वर प्रसन्न ||
नोंदणी क्र. ई / ९२८ / ठाणे दि. १७/०५/१९८८

अखिल भारतातील साळी समाजातील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदविका, पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले तसेच उच्चशिक्षित विद्यार्थी व पी . एच .डी . प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तींनी कृपया आपली माहिती खालील दिलेल्या फॅार्ममध्ये भरून पाठवावी . सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव / बक्षीस वाटप कार्यक्रम स्वकुळ समाचार दीपावली विशेषांक २०२६ प्रकाशनाच्या समारंभात करण्यात येईल, तसेच त्यांची नावे स्वकुळ समाचार मध्ये ही प्रसिद्ध करण्यात येतील.
अध्यक्षा : सौ. शैलजा सोमनाथ कासटकर
मो. ९८२०१४५४५१
सचिव : कु. सोनाली अरविंद दाहोत्रे
मो. ९८६७१७०५०७
कोषाध्यक्ष् : डॉ. श्री. किसन जगन्नाथ जेथे
मो. ९८३३८२०६०१
संपादक : श्री. ईश्वरलाल एकनाथ साळी (फंड)
बी-३०४ , छन्नूर भवन सहकारी गृहनिर्माण संस्था, जी गुप्ते रोड , विष्णू नगर , डोंबिवली (प)
मो. ८६५२२१५१६३